मत चोरी करून सत्तेत आलेल्या सरकारविरोधातील प्रत्येक आंदोलनात CPI पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत ठराव संमत मुंबई, ता. ११ : मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे वागत…