skip to Main Content

कॉ. सुकुमार दामले यांना कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मनमाड : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार’…

Continue Reading

मुंब्य्रात अडकलेल्या मजुरांना तत्काळ रेल्वे सेवा पुरवा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

मुंबई : मुंब्रा येथे राहणारे प्रवासी कामगार रेल्वेच्या प्रतीक्षेत ताटकाळत बसले आहेत. त्यांना मुंब्रा पोलिस स्टेशनमार्फत 1 जूनला बिहारला रेल्वे सुटेल असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात रेल्वे न सुटल्याने सुमारे…

Continue Reading

नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते पद्माकर इंगळे यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश

नाशिक शहरात सामाजिक ,परिवर्तनवादी चळवळीत गेली 20 वर्ष कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते पद्माकर इंगळे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात जाहीर प्रवेश केला. पद्माकर इंगळे हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात, राष्ट्रीय एकात्मता चळवळीत…

Continue Reading

‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनी सावधानता बाळगावी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, याचा सामना करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित येऊन ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिवालायाने केले आहे. देशात…

Continue Reading

“एन.आय.ए.’चा राजकीय वापर निषेधार्ह : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भाजपावर टीका

"एन.आय.ए.'चा राजकीय वापर निषेधार्ह : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भाजपावर टीका नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य सरकार भीमा-कोरेगाव प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता वाटल्याबरोबर तातडीने केंद्रातील भाजपा सरकारने हा तपास राष्ट्रीय तपास…

Continue Reading

भा.क.प.ची 26 जानेवारीपासून ‘संविधान बचाव, देश बचाव’मोहीम

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने सीएए व एनआरसी कायदा लादून देशाच्या संविधानावर हल्ला चढविला आहे. याविरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होता आहेत.…

Continue Reading

‘‘NRC / CAA ला विरोध का?’’ पुस्तिकेचे नाशिक येथे प्रकाशन

‘‘NRC / CAA ला विरोध का?’’ पुस्तिकेचे नाशिक येथे प्रकाशन नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या प्राचार्य कॉ. आनंद मेणसे लिखित ‘‘NRC / CAA ला…

Continue Reading

ज्येष्ठ पत्रकार कॉम्रेड मधु शेट्ये यांचे निधन

मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, निर्भिड पत्रकार, माजी नगरसेवक कॉम्रेड मधु शेट्ये यांचे बुधवार दि. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८९…

Continue Reading

शहिद भगतसिंह जयंतीनिमित्त अहमदनगर शहरात कामगार मेळावा

शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविणारा प्रतिनिधी विधानसभेत पाठविल्यास भगतसिंहांच्या विचाराचे राज्य येईल - कॉ.राजन क्षीरसागर अहमदनगर - सत्ताधारी सातत्याने शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसाच्या विरोधी भुमिका घेऊन भांडवलदारांच्या हिताचे…

Continue Reading

ब्रह्मपुरी (चंद्रपूर)चे भाकपचे उमेदवार कॉम्रेड विनोद झोडगे यांना वाढता पाठिंबा…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या प्रचारार्थ सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा उत्साहात संपन्न झाला. 4 आक्टोंबर 2019 रोजी सकाळी…

Continue Reading