आयटक (AITUC)

Home जनसंघटना आयटक
आयटक कामगार आंदोलन
1920पासून कामगारांसोबत

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) ही भारतातील सर्वात जुनी व अग्रगण्य कामगार संघटना आहे. ३१ ऑक्टोबर १९२० रोजी तिची स्थापना झाली आणि लाला लजपत राय हे तिचे पहिले अध्यक्ष होते. आयटक भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी (CPI) संलग्न असून कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी देशव्यापी चळवळ आहे.

वेतन व हक्क — न्याय्य वेतन, बोनस व सामाजिक सुरक्षेसाठी लढा.
श्रमकायदे — कामगारविरोधी कायद्यांविरुद्ध व कामगार हक्कांच्या रक्षणासाठी आंदोलने.
संघटित शक्ती — कारखाने, असंघटित क्षेत्र व सर्व कामगारांची एकजूट.
सामील व्हा

एका दृष्टिक्षेपात

१९२०

स्थापना वर्ष

लाला लजपत राय

पहिले अध्यक्ष

CPI संलग्न

राजकीय संलग्नता

देशव्यापी

कार्यक्षेत्र

सविस्तर माहिती लवकरच अपडेट होईल…